(Photo: Purva/Instagram)

Photo :  'पारू' मालिकेतील अभिनेत्रीचा मनमोहक लूक

Aug 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Purva/Instagram)

मराठी अभिनेत्री पूर्वा शिंदे

(Photo: Purva/Instagram)

पूर्वाने सोशल मीडियावर साडीमध्ये सुंदर असे फोटो शेअर केले आहेत.

(Photo: Purva/Instagram)

लूक

सिल्व्हर काठ असलेली राखाडी रंगाची साडी पूर्वाने परिधान केली आहे. 

(Photo: Purva/Instagram)

दागिने

खड्यांचे मिनिमल दागिने घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे. 

(Photo: Purva/Instagram)

या फोटोमध्ये तिचे डोळे खूपच आकर्षक वाटत आहेत.

(Photo: Purva/Instagram)

कॅप्शन

'हे, असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव विरघळलं...' अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.

(Photo: Purva/Instagram)

पूर्वा शिंदे ही 'पारू' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Photos: काजोलचा हा ग्लॅमरस लूक तुम्ही पाहिलात का?