(Photo: Swarda/Instagram)

Video: स्वरदा ठिगळेने नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा

Dec 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Swarda/Instagram)

मराठी अभिनेत्री स्वरदा ठिगळे

(Photo: Swarda/Instagram)

स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली

(Photo: Swarda/Instagram)

नुकताच अभिनेत्रीने पती सिद्धार्थ राऊतसाठी घेतला खास उखाणा

(Photo: Swarda/Instagram)

'मोत्याची माळ... सोन्याचा साज... सिद्धार्थ रावांचं नाव घेते... तुमच्यासाठी आज!'

(Photo: Swarda/Instagram)

गडद गुलाबी रंगाच्या पैठणी साडीतील स्वरदाचा पारंपरिक लूक चाहत्यांच्या पसंतीस

(Photo: Swarda/Instagram)

या व्हिडिओ आणि फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ज्ञानदा रामतीर्थकरचा पिवळ्या ड्रेसमधील खास लूक