(Photo: Mithila/Instagram)
Mar 19, 2026
(Photo: Mithila/Instagram)
मराठी अभिनेत्री मिथिला पालकर
(Photo: Mithila/Instagram)
मिथिलाने देखील गुढीपाडवा सण अत्यंत उत्साहात साजरा केला आहे.
(Photo: Mithila/Instagram)
मिथिलाने गुढी उभारतानाचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Mithila/Instagram)
या खास प्रसंगी मिथिलाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(Photo: Mithila/Instagram)
तिने गुलाबी रंगाची अतिशय सुंदर साडी नेसली होती.
(Photo: Mithila/Instagram)
व्हिडीओमध्ये मिथिला हातात पूजेचे ताट घेऊन हसताना दिसत आहे.
(Photo: Mithila/Instagram)
तिने हा व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना 'गुढीपाडव्याच्या शुभेच्छा' दिल्या आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘काव्या’चा हटके अंदाज! ज्ञानदा रामतीर्थकरच्या फॅशनचे सर्वत्र कौतुक