(Photo: Sakshee/Instagram)
Mar 21, 2026
(Photo: sameer/Instagram)
‘कलर्स मराठी’ या वाहिनीवर ‘मोहिनी’ ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार आहे.
(Photo: anagha/Instagram)
मालिकेत ‘मोहिनी’ची मध्यवर्ती भूमिका अनघा ठाकूर ही अभिनेत्री साकारणार आहे.
(Photo: sameer/Instagram)
या मालिकेत लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
(Photo: sameer/Instagram)
नुकतेच या मालिकेचे नवे कोरे पोस्टर सोशल मीडियावर समोर आले आहे.
(Photo: anagha/Instagram)
पोस्टरमध्ये अनघाने अतिशय सुंदर असा मरून रंगाचा गाऊन परिधान केला आहे
(Photo: sameer/Instagram)
अभिनेता समीर परांजपेने या पोस्टरसाठी काळ्या रंगाचा कोट घातला आहे.
(Photo: sameer/Instagram)
मालिकेचा हा नवा लूक पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उन्हाळ्यात डिंक खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला क्वचितच माहीत असतील