अप्सरा आली... मौनी रॉयचा हॉट लूक!

Nov 23, 2023

Loksatta Live

मौनी रॉयचा असा हॉट अवतार पाहून तुम्ही थक्क व्हाल.

मौनी रॉयचा एका वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला.

मौनी रॉयचा फॅशन सेन्स तगडा आहे. ती नवनवीन लूक घेऊन चाहत्यांसमोर येत असते.

ग्लिटर साइड-कट ड्रेसवर तिने मॅचिंग स्टोल  परिधान केला आहे.

मौनी रॉयने लांब वेणी गुंफली आहे. तिची हेअर स्टाइल खूप सुंदर दिसत आहे

मौनीने या गाऊनवर मॅचिंग हाय हिल्स सुद्धा घातले आहेत.

मौनी या हॉट लूकमध्ये अप्सरा दिसत आहे.

विशेष म्हणजे मौनीने या लूकमध्ये कोणतीही ज्वेलरी परिधान केलेली नाही