Mouni Roy: सनसेट पॉईंटवर मौनीचं मनमोहक फोटोशूट

Apr 22, 2025

सुनिल लाटे

(Photo: Rasha/Instagram)

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावरही तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

(Photo: Rasha/Instagram)

मौनी रॉय

प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आता बॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकते आहे

(Photo: Rasha/Instagram)

द भूतनी

अलीकडेच 'द भूतनी' या भयपटात संजय दत्तबरोबर दिसली

(Photo: Rasha/Instagram)

सोशल मीडिया

टीव्हीपासून करिअरची सुरूवात करणारी मौनी सोशल मीडियावर सक्रिय असते

(Photo: Rasha/Instagram)

सनसेट पॉईंटवर फोटोशूट

हे सर्व फोटो तिने नुकत्याचं एका सनसेट पॉईंटवर केलेल्या फोटोशूटमधील आहेत

(Photo: Rasha/Instagram)

मनमोहक अदा

यावेळी मौनीच्या मनमोहक अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुलाबी साडीमध्ये नजरेने घायाळ करणारी प्रिया वारियर