(Photo: Mrunal/Instagram)

मृणाल ठाकूरच्या 'या' ड्रेसची किंमत माहितीये?

मृणाल ठाकूरच्या 'या' ड्रेसची किंमत माहितीये?

Jul 26, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Mrunal/Instagram)

मृणाल ठाकूर

हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करते

(Photo: Mrunal/Instagram)

सन ऑफ सरदार २

'सन ऑफ सरदार २' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी केला खास लूक

(Photo: Mrunal/Instagram)

नवा लूक

लाल रंगाचा मिहिरा जॅकेट सेट केला परिधान

(Photo: Mrunal/Instagram)

किंमत

या आऊटफिटची किंमत ६४ हजार रुपये आहे

(Photo: Mrunal/Instagram)

मराठी चित्रपट

'विट्टी दांडू' (2014), 'सुराज्य' (2014) या मराठी चित्रपटांतही केले काम

(Photo: Mrunal/Instagram)

सीता रामम

'सीता रामम' मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘घुमशान अंगात आलं’ गाण्यावर गौतमी पाटीलचं धमाल रील!