(Photo: Instagram)

'नाच गं घुमा'वर मंजिरी, प्रसाद अन् अमृताची भन्नाट रील

Apr 18, 2024

Loksatta Live

अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांचा 'नाच गं घुमा' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

(Photo: Instagram)

१ मेला प्रदर्शित होणार चित्रपट

(Photo: Instagram)

सध्या सर्वच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र

(Photo: Instagram)

वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून चाहत्यांकडून मिळतोय उत्तम प्रतिसाद

(Photo: Instagram)

नुकतंच मंजिरी, प्रसाद अन् अमृताने 'नाच गं घुमा'वर केला भन्नाट डान्स

(Photo: Instagram)

व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘नेत्रा’चा गोव्यातील हॉट लुक होतोय व्हायरल