(Photo: Namrata /Instagram)
May 26, 2026
(Photo: Namrata /Instagram)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव सध्या खूप चर्चेत आहे.
(Photo: Namrata /Instagram)
नम्रताचा एक नवीन लावणी डान्स व्हिडिओ समोर आला आहे.
(Photo: Namrata /Instagram)
तिने प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलसोबत हा डान्स केला आहे.
(Photo: Namrata /Instagram)
‘उगवली शुक्राची चांदणी’ या गाण्यावर दोघांनी लावणी सादर केली.
(Photo: Namrata /Instagram)
या व्हिडिओमध्ये नम्रताने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
(Photo: Namrata /Instagram)
सोशल मीडियावर हा डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: जांभळ्या साडीत खुललं श्रिया पिळगावकरचं सौंदर्य