(Photo: Instagram)

साईशा भोईरची जागा घेणारी नवी 'चिंगी' कोण?

Jul 07, 2023

Loksatta Live

साईशा भोईर हिची आई पूजा भोईरला गेल्या महिन्यात पोलिसांनी अटक केली होती

(Photo: Instagram)

पूजा भोईर हिच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे

(Photo: Instagram)

या प्रकरणानंतर साईशाने मालिकेतून ब्रेक घेतला आहे

(Photo: Instagram)

साईशा भोईरच्या जागी आता आरोही सांबरे ही बालकलाकार मालिकेत दिसणार आहे

(Photo: Instagram)

आरोहीनं याआधी 'मुलगी झाली हो' या मालिकेत 'गोजिरी'...

(Photo: Instagram)

आणि 'शुभविवाह' या मालिकेत 'भूमी' ही भूमिका साकारली आहे

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

“ही मौनी रॉय आहे की बाहुली?” पाहा Photos