निखळ हास्य असलेली मनमोहक अभिनेत्री अमृता खानविलकर

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे

अमृता-सोनाली एकमेकांच्या खास मैत्रिणी

उत्तम अभियासोबत सौंदर्याने अनेकांना भुरळ

अमृता-सोनालीचा चाहतावर्ग अफाट

चित्रपटसृष्टीत इतकी स्पर्धा आहे की, इथे निखळ मैत्री जुळणं अवघड, असं काहीजण सांगतात. पण सगळ्यांचच तसं नाही

मैत्रीचा हा बंध हा आयुष्यातील सर्वात घट्ट बंधनांपैकी एक