(Photo: Freepik)

'नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी-अलापिनी खऱ्या बहिणी?

Jul 24, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Vallari Viraj/Instagram)

भिनेत्री वल्लरी विराज आणि अलापिनी निसळ 

(Photo: Vallari Viraj/Instagram)

 वल्लरी आणि अलापिनी खरंच बहिणी वाटत आहेत.

(Photo: Vallari Viraj/Instagram))

या दोघींनीही एकत्र नवीन रील नुकतीच पोस्ट केली आहे.

(Photo: Vallari Viraj/Instagram)

" आजा पिया" या लोकप्रिय गाण्यावर त्यांनी ही रील शूट केली आहे,

(Photo: Vallari Viraj/Instagram)

या दोघींचा साजशृंगार, हावभाव आणि तालात कमालीची सुसंगता आहे.

(Photo: Vallari Viraj/Instagram)

 कॉटन साड्यांमधील त्यांचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.

(Photo: Vallari Viraj/Instagram)

गाण्याच्या सुरुवातीपासूनच दोघींच्या चेहऱ्यावरील कोमल भाव, मनातली ओढ स्पष्टपणे दिसतेय.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

video: ‘हे खरं आहे, फिल्टर नाही…’, ऊर्फीने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ