(Photo: Sakshee/Instagram)
Oct 26, 2025
(Photo: vallari/Instagram)
(Photo: vallari/Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच 'तुम्ही दोघी बहिणी आहात का', असा प्रश्न विचारल्या जाणाऱ्या वल्लरी आणि आलपिनीने एक मजेशीर व्हिडीओ बनवला आहे.
(Photo: vallari/Instagram)
त्यांनी नुकताच 'How well do we know each other' (आम्ही एकमेकींना किती ओळखतो) हा गेम खेळून त्यांच्या मैत्रीची खरी परीक्षा घेतली.
(Photo: vallari/Instagram)
गेममध्ये दोघींनी एकमेकींना त्यांच्या आवडीनिवडी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले.
(Photo: vallari/Instagram)
पण, ज्याचे उत्तर चुकेल, त्याने बादलीतील पाण्यात तोंड बुडवायच, अशी या गेमची खूपच मजेशीर शिक्षा होती.
(Photo: vallari/Instagram)
या गेममुळे वल्लरी आणि आलपिनी यांच्यातील धमाल केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळाली.
(Photo: vallari/Instagram)
वल्लरी आणि आलपिनीने ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एकत्र काम केले होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखू शकणारी ‘ही’ ८ भारतीय फळे