(Photo: Vallari/Instagram)

सोशल मीडियावर गाजतोय वल्लरी विराजचा अप्रतिम नृत्याविष्कार

Aug 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Vallari/Instagram)

मराठी अभिनेत्री वल्लरी विराज

(Photo: Vallari/Instagram)

वल्लरी विराज हिने 'अप्सरा आली' या गाण्यावरील तिच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(Photo: Vallari/Instagram)

रंगतदार स्टेप्स आणि मोहक अभिव्यक्ती यांमुळे तिच्या डान्सची खूप मोठ्या प्रमाणात प्रशंसा होत आहे.

(Photo: Vallari/Instagram)

व्हिडीओ

सोशल मीडियावरील वल्लरीच्या डान्सचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

(Photo: Vallari/Instagram)

मालिका

वल्लरीने 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सकाळ की शांत रात्र? अभ्यासासाठी सुवर्णवेळ कोणती?