(Photo: Neha Pendse/Instagram)

Video: ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर नेहा पेंडसेचा कडक डान्स!

May 27, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Neha Pendse/Instagram)

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे कमालीची लोकप्रिय आहे.

(Photo: Neha Pendse/Instagram)

नेहा ही एक उत्कृष्ट डान्सर आणि अभिनेत्री आहे.

(Photo: Neha Pendse/Instagram)

सध्या नेहाचा एक नवा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला.

(Photo: Neha Pendse/Instagram)

तिने ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर डान्स केला आहे.

(Photo: Neha Pendse/Instagram)

व्हिडीओत तिने काळा टॉप आणि डेनिम शॉट घातली आहे.

(Photo: Neha Pendse/Instagram)

तिच्या या जबरदस्त डान्स व्हिडीओचे कौतुक होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘उगवली शुक्राची चांदणी’वर नम्रता संभेरावचा बहारदार लावणी डान्स!