(Photo: Meghan/Instagram)

Photos : अनुष्का-मेघनचे गोव्यातील रोमँटिक क्षण

Jan 18, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Meghan/Instagram)

मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आणि अभिनेता मेघन जाधव

(Photo: Meghan/Instagram)

हे दोघेही १६ नोव्हेंबर २०२५ रोजी विवाहबंधनात अडकले.

(Photo: Meghan/Instagram)

लग्नसोहळ्यानंतर हे नवविवाहित जोडपे गोव्यात फिरण्यासाठी गेले होते.

(Photo: Meghan/Instagram)

मेघनने इन्स्टाग्राम अकाउंटवरून गोव्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.

(Photo: Meghan/Instagram)

दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

(Photo: Meghan/Instagram)

'In my Golden Hour' अशी कॅप्शन मेघनने फोटोंना दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ऐश्वर्या शेटेचा मराठमोळा लूक; सोशल मीडियावर फोटोंची जोरदार चर्चा!