(Photo: Nitanshi Goel/ Instagram)
Apr 28, 2025
(Photo: Nitanshi Goel/ Instagram)
(Photo: Freepik)
नितांशी गोएल ही एक यशस्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राहिली आहे.
(Photo: FNitanshi Goel/ Instagram)
वयाच्या १३व्या वर्षी शूट केलेल्या 'लापता लेडीज' या लोकप्रिय चित्रपटुन प्रसिद्धी मिळवली.
(Photo: FNitanshi Goel/ Instagram)
अभिनेत्रीने शेअर केला आहे गुलाबी फ्रॉकमधील खास लूक
(Photo: FNitanshi Goel/ Instagram)(Photo: Freepik)
अभिनेत्रीने या लूकवर गुलाबी आणि सोनेरी रंगाची अनोखी कर्णफुले आणि विविध प्रकारच्या अंगठ्या परिधान केल्या आहेत.
(Photo: FNitanshi Goel/ Instagram)
या लूकसाठी नितांशीने केलेली केशरचना तिच्या शोभून दिसत आहे.
(Photo: FNitanshi Goel/ Instagram)
या ड्रेसवर अभिनेत्रीने गुलाबी रंगाचे हाय हिल्स परिधान केले आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रवीना टंडनचा पारंपरिक सूटमध्ये ग्लॅमरस अंदाज