Pahalgam Attack: या ८ चित्रपटांमध्ये काश्मीरमधील भयंकर दहशतवादाचे चित्रण पाहायला मिळेल...

Apr 23, 2025

सुनिल लाटे

(Photo: Social media)

'अमरन' हा चित्रपट काश्मीरच्या दहशतवादावर आधारित आहे, मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या खऱ्या कथेवर आधारीत हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

(Photo: Social media)

तुम्ही YouTube वर The Hero: Love Story of a Spy चित्रपट पाहू शकता. चित्रपटात पाकिस्तानी कट्टरतावाद्यांचा दहशतवाद दाखवण्यात आला आहे

(Photo: Social media)

'माँ तुझे सलाम' हा चित्रपट भारत-पाकिस्तान सीमेवरील दहशतवाद आणि घुसखोरीची कहाणी सांगतो. हा चित्रपटही YouTube वर आहे.

(Photo: Social Media)

'शिकारा' हा चित्रपट काश्मिरी पंडितांचे खोऱ्यातून होणारे पलायन दाखवतो. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

(Photo: Social Media)

'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनाची गोष्ट सांगतो. तो तुम्हाला ZEE5 वर पाहता येईल.

(Photo: Social media)

'आर्टिकल ३७०' हा चित्रपट जम्मू आणि काश्मीरला दिलेल्या विशेष दर्जावर आधारित आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

(Photo: Social Media)

'मिशन काश्मीर' तुम्हाला काश्मीरमधील दहशतवादाची आणि त्याच्या परिणामांची कहाणी दाखवतो. हा चित्रपटही प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

(Photo: Social Media)

'उरी' हा चित्रपट २०१६ च्या उरी हल्ल्याच्या बदल्याची सत्य घटना दाखवतो. हा चित्रपट ZEE5 वर आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

IPL 2025: ‘जन्नत’मधील झोयाचा मुंबईला पाठिंबा, फोटो व्हायरल…