(Photo: Nora/Instagram)

Pathaan Box Office: चार दिवसांत ‘पठाण’ने जगभरात कमावले ‘इतके’ कोटी

Jan 29, 2023

Loksatta Live

Red Section Separator

शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Photo: Loksatta

Red Section Separator

२५ जानेवारीला ‘पठाण’चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.

Photo: Loksatta

Red Section Separator

पहिल्याच दिवशी ‘पठाण’ने ५७ कोटींची विक्रमी कमाई केली.

Photo: Loksatta

Red Section Separator

चार दिवसांत ‘पठाण’ने देशभरात २२१ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Photo: Loksatta

Red Section Separator

तर जगभरात ४०० कोटींचा आकडा पार केला आहे.

Photo: Loksatta

Red Section Separator

शाहरुखचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे.

Photo: Loksatta

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘पठाण’ बघायला जाताय? जाणून घ्या चित्रपटाबाबत ‘या’ गोष्टी