(Photo Credit: Instagram)

'एक लाजरा न साजरा मुखडा...'; ऐश्वर्या शेटेचा साडी लूक

Jun 24, 2025

सुनिल लाटे

(Photo: Aishwarya/Instagram)

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे

(Photo: Aishwarya/Instagram)

अभिनय

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेमध्ये करते काम

(Photo: Aishwarya/Instagram)

सोशल मीडिया

सोशल मीडियावर असते सक्रिय

(Photo: Aishwarya/Instagram)

नवा लूक

बनारसी साडीमधला नवा लूक केला शेअर

(Photo: Aishwarya/Instagram)

सौंदर्य

या लूकमध्ये ऐश्वर्याचं मोहक रूप पाहायला मिळत आहे

(Photo: Aishwarya/Instagram)

कॅप्शन

"एक लाजरा न साजरा मुखडा...", असं कॅप्शन देत मालिकेसाठी मेहनत घेणाऱ्यांचे मानले आभार

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘इन्तहा हो गई…’ गाण्यावर अमृता देशमुखचा मजेदार डान्स