(Photo: Pooja/Instagram)

Video: ‘DJ चा बास’ गाण्यावर पूजा सावंत थिरकली

Mar 27, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pooja/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा सावंत सध्या चर्चेत आहे.

(Photo: Pooja/Instagram)

पूजा लवकरच ‘सखे गं साजणी’ या चित्रपटात दिसणार आहे.

(Photo: Pooja/Instagram)

पूजासोबत या चित्रपटात अभिजीत खांडकेकर आणि प्रार्थना बेहरे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

(Photo: Pooja/Instagram)

पूजाने याच चित्रपटातील ‘DJ चा बास’ या गाण्यावर एक रील शेअर केली आहे.

(Photo: Pooja/Instagram)

यासाठी तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान करून सुंदर मराठमोळा लूक केला आहे.

(Photo: Pooja/Instagram)

पूजाची ही रील सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: भाग्यश्री लिमयेच्या बॅकलेस गाऊनवर आईची भन्नाट रिअ‍ॅक्शन, व्हिडीओ व्हायरल!