(Photo: Pooja Sawant/Instagram)

पूजा सावंतचा 'हा' चित्रपट पाहिलाय का? उत्कृष्ट अभिनयासाठी मिळालेला फिल्म फेअर

Jun 27, 2025

सुनिल लाटे

(Photo: Pooja Sawant/Instagram)

मराठी अभिनेत्री पूजा सावंत

(Photo: Pooja Sawant/Instagram)

लूक

 निळ्या रंगाची साडी परिधान करत केला नवा लूक

(Photo: Pooja Sawant/Instagram)

फोटोशूट

सुंदर साडीमध्ये केलं पावसात फोटोशूट

(Photo: Pooja Sawant/Instagram)

लक्ष वेधलं

पावसातल्या या हॉट फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

(Photo: Pooja Sawant/Instagram)

अभिनय कारकीर्द

पूजाने अनेक हिंदी - मराठी चित्रपटांत केला अभिनय  

(Photo: Pooja Sawant/Instagram)

लपाछपी

'लपाछपी' चित्रपटामधील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर हा पुरस्कार मिळाला आहे. हा एक भयपट आहे, जो २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लाल ड्रेसमध्ये श्रुती मराठेचा मोहक लूक