(Photo: Sonali Kulkarni/Instagram)

फुलले रे क्षण माझे फुलले रे...!

May 09, 2025

सुनिल लाटे

(Photo: Sonali Kulkarni/Instagram)

दिग्गज अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

(Photo: Sonali Kulkarni/Instagram)

अभिनय

१८ व्या वर्षी चेलुवी या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण

(Photo: Sonali Kulkarni/Instagram)

करिअर

आतापर्यंत ७० हून अधिक सिनेमांमध्ये काम

(Photo: Sonali Kulkarni/Instagram)

नवा लूक

पारंपरिक काठपदराची साडी परिधान करत केलं फोटोशूट

(Photo: Sonali Kulkarni/Instagram)

दागिने

गळ्यातला हार, केसांतला गुलाब, हातातल्या बांगड्या सर्व काही सुंदर दिसत आहे

(Photo: Sonali Kulkarni/Instagram)

कॅप्शन

"फुलले रे..", असे फोटो कॅप्शन देत सर्वांचे वेधले लक्ष

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अमृता धोंगडेचा डॅशिंग देसी अवतार, ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार