(Photo: Prajakta/Instagram)

प्राजक्ता गायकवाडला 'हे' ७ पदार्थ खायला आवडतं...

प्राजक्ता गायकवाडला 'हे' ७ पदार्थ खायला आवडतं...

Aug 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Prajakta/Instagram)

मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड 

(Photo: Prajakta/Instagram)

अभिनय

अनेका मालिका, चित्रपटांत करते काम

(Photo: Prajakta/Instagram)

साखरपूडा

नुकताच साखरपुडा केल्याने आहे प्रचंड चर्चेत

(Photo: Prajakta/Instagram)

जोडीदार

होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे शंभुराज खुटवड

(Photo: Prajakta/Instagram)

नवं रील

संपूर्ण साखरपुडा सोहळा रील व्हिडिओतून केला शेअर

(Photo: Prajakta/Instagram)

खायला काय आवडतं?

एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं, तिला चायनीज, व्हेज मंचूरियन राईस, आईने बनवलेली पावभाजी, डोसा, पिझ्झा, बर्गर, साखरेतील गुलाबजाम हे पदार्थ खायला आवडतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: नभात नभ दाटून आले कावरे मन हे झाले, तू ये ना साजणी…