(Photo: prajakta mali/Instagram)

अशी ही मदनमंजिरी! मोरपंखी ड्रेसमध्ये प्राजक्ता माळी

May 04, 2025

सुनिल लाटे

(Photo: prajakta mali/Instagram)

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी

(Photo: prajakta mali/Instagram)

प्रसिद्धी

फुलवंती, महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसह अनेक मालिका-चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय

(Photo: prajakta mali/Instagram)

नवा लूक

मोरपंखी ड्रेसमधील नवा लूक केला शेअर

(Photo: prajakta mali/Instagram)

फोटोशूट

लाल रंगाची डिझायनर ओढणी, कानात झुमके परिधान करत केलं फोटोशूट

(Photo: prajakta mali/Instagram)

कॅप्शन

'Can’t get over this song…My all time favourite… Since many years…,' असं दिलं फोटो कॅप्शन

(Photo: prajakta mali/Instagram)

कमेंट

नेटकऱ्यांची 'आई गं किती गोड दिसतेस’, अशी कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काळ्या ड्रेसमध्ये श्रुती हसनचा स्टनिंग लूक