(Photo: Prapti Redkar/Instagram)
May 06, 2026
(Photo: Prapti Redkar/Instagram)
मराठी लोकप्रिय अभिनेत्री प्राप्ती रेडकर
(Photo: Prapti Redkar/Instagram)
प्राप्ती सध्या सावळ्याची जणू सावली या मालिकेत काम करीत आहे.
(Photo: Prapti Redkar/Instagram)
या मालिकेत ती ‘सावली’ची भूमिका साकारत आहे.
(Photo: Prapti Redkar/Instagram)
प्राप्तीचा नवा डान्स रील व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
(Photo: Prapti Redkar/Instagram)
तुझ्या रूपानं वेड लावलं या गाण्यावर तिने डान्स केला आहे.
(Photo: Prapti Redkar/Instagram)
‘Ved lavla’ अशी कॅप्शन तिने या व्हिडीओला दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये शहनाज गिलचा जबरदस्त लूक; फोटो व्हायरल