(Photo: Prarthana/Instagram)

Video: 'दिवस तुझे हे फुलायचे' गाण्यावर प्रार्थना बेहेरेचं रील

Jan 10, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Prarthana/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे

(Photo: Prarthana/Instagram)

प्रार्थना लवकरच 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या नव्या चित्रपटात झळकणार आहे

(Photo: Prarthana/Instagram)

या चित्रपटातील 'दिवस तुझे हे फुलायचे' या गाण्यावर तिने एक खास रील शेअर केला आहे

(Photo: Prarthana/Instagram)

आई होण्याच्या प्रवासातील हळवे क्षण, बाळाची चाहूल आणि सासूबाईंची माया यात पाहायला मिळत आहे

(Photo: Prarthana/Instagram)

या रीलमध्ये प्रार्थनाने काळ्या रंगाच्या डिझायनर साडीत अत्यंत सुंदर लूक केला आहे

(Photo: Prarthana/Instagram)

प्रार्थनाची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: प्राजक्ता गायकवाडचा काळ्या पैठणी साडीतील लूक