(Photo: prarthana /Instagram)
Jun 23, 2026
(Photo: prarthana /Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या प्रचंड चर्चेत आहे.
(Photo: prarthana /Instagram)
प्रार्थना तिच्या आगामी 'मर्दिनी' चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली आहे.
(Photo: prarthana /Instagram)
प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट ३ जुलैला प्रदर्शित होईल.
(Photo: prarthana /Instagram)
प्रार्थनाने सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे.
(Photo: prarthana /Instagram)
तिने 'कहना ही क्या' या लोकप्रिय गाण्यावर रील बनवली आहे.
(Photo: prarthana /Instagram)
लाल रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य मनाला भुरळ पाडत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘कुंजवनाची सुंदर राणी’ गाण्यावर वल्लरी विराजचा अप्रतिम डान्स