(Photo: Prathamesh/Instagram)

Makar Sankranti 2026: प्रथमेश परबने पत्नीबरोबर उडवली पतंग; पाहा खास व्हिडिओ

Jan 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Prathamesh/Instagram)

मराठी अभिनेता प्रथमेश परब आणि पत्नी क्षितीजा घोसाळकर

(Photo: Prathamesh/Instagram)

नुकतीच लग्नानंतरची दुसरी मकरसंक्रांत साजरी केली

(Photo: Prathamesh/Instagram)

इन्स्टाग्रामवर शेअर केला समुद्रकिनारी शूट केलेला रील व्हिडीओ

(Photo: Prathamesh/Instagram)

क्षितीजाने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून काळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती

(Photo: Prathamesh/Instagram)

प्रथमेश सुद्धा काळ्या रंगाच्या कुर्ता सेटमध्ये खूपच देखणा दिसत होता

(Photo: Prathamesh/Instagram)

या जोडीने समुद्रकिनारी जाऊन पतंग उडवण्याचा आनंद लुटला

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘तारिणी’मधील कौशिकीचा काळ्या साडीतील लूक