(Photo: Priya/Instagram)
Mar 29, 2026
(Photo: Priya/Instagram)
मराठी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट
Priya Bapat stylish blue indo western look
(Photo: Priya/Instagram)
प्रिया सध्या ‘हे काय नवीन?’या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
(Photo: Priya/Instagram)
येत्या ३१ मार्चपासून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(Photo: Priya/Instagram)
वेब सीरिज प्रमोशनच्या निमित्ताने प्रियाने छान लूक शेअर केला आहे.
(Photo: Priya/Instagram)
प्रियाने स्टायलिश निळा इंडो-वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.
(Photo: Priya/Instagram)
अतिशय मिनिमल दागिन्यांसह स्वतःला स्टाईल केले आहे.
(Photo: Priya/Instagram)
तिचा हा मॉडर्न लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘DJ चा बास’ गाण्यावर पूजा सावंत थिरकली; पाहा सुंदर रील