(Photo: Priya/Instagram)
Oct 12, 2025
(Photo: Priya/Instagram)
प्रिया मराठे यांचे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील घरात कर्करोगामुळे निधन झाले.
(Photo: Zeemarathi/Instagram)
‘झी मराठी पुरस्कार सोहळा २०२५’मध्ये मराठी अभिनेत्री प्रिया मराठेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
(Photo: Zeemarathi/Instagram)
अभिजीत खांडकेकरने प्रियाच्या आठवणी सांगताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सोहळ्यातील उपस्थितांचेही डोळे भरून आले.
(Photo: Priya/Instagram)
प्रिया मराठेने मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपट, तसेच रंगभूमीवरील विविध नाटके यांद्वारे रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवले.
(Photo: Zeemarathi/Instagram)
प्रियाच्या अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियावर भावपूर्ण पोस्ट शेअर केल्या.
(Photo: Zeemarathi/Instagram)
‘झी मराठी पुरस्कार सोहळा २०२५’मध्ये प्रियाला अनेकांकडून वाहण्यात आलेली श्रद्धांजली तिच्या कारकीर्द आणि व्यक्तिमत्त्वाचा गौरव मानली जाते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
दररोज भाजलेले मखाणे खाल्ल्याने शरीरात होणार 'हे' आश्चर्यकारक बदल