(Photo Credit: Instagram)

Video: प्रिया वारियरनं बीचवर काढले रोमँटिक फोटो

Jun 10, 2025

सुनिल लाटे

(Photo: Priya Warrior/Instagram)

प्रिया वारियर

फक्त आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्याने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वारियर

(Photo: Priya Warrior/Instagram)

ओरु अदार लव्ह

‘ओरु अदार लव्ह’मधील व्हिडीओमुळे प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर

(Photo: Priya Warrior/Instagram)

बीच फोटोशूट

शॉर्ट्स परिधान करत केलं बीचकिनारी फोटोशूट

(Photo: Priya Warrior/Instagram)

बोल्ड

प्रियाला तिच्या बोल्ड लूक्समुळेही ओळख मिळाली

(Photo: Priya Warrior/Instagram)

चाहते घायाळ

प्रियाच्या या फोटोशूटवर चाहते घायाळ झाले आहेत

(Photo: Priya Warrior/Instagram)

कॅप्शन

'Romanticising my blues', असं दिलं फोटोशूटला कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बोल्ड लूकमध्ये ‘महाराज’ फेम शालिनी पांडे