Matt Johnson

Flight Path

देसी गर्ल प्रियांका बनली  जलपरी

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध  

प्रियांका सध्या सुट्ट्या एन्जॉय करताना दिसते

समुद्रात स्कूबा डायव्हिंग

प्रियांकाची पाण्यात मजा मस्ती

इन्स्टाग्रामवर फोटोसह व्हिडीओही शेअर करत मित्रांचे आभार

स्पनेमध्ये आगामी  चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त

लवकरच 'जिले जरा' चित्रपटात झळकणार

बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्ये विशेष छाप

निक जोनससोबत २०१८ मध्ये लग्न