(Photo Credit: Instagram)

So Fresh! 'श्रीवल्ली'चा वर्कआउटनंतरचा ग्लो पाहिला का?

Jun 18, 2024

Loksatta Live

अभिनेत्री रश्मिका मंदाना 

(Photo Credit: Instagram)

नुकतंच 'पुष्पा 2'मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

(Photo Credit: Instagram)

'चित्रपटातील 'अंगारो' या गाण्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ 

(Photo Credit: Instagram)

दरम्यान, रश्मिकाने वर्कआउट नंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

(Photo Credit: Instagram)

यावेळी तिने तपकिरी रंगाचे जिमवेअर घातले होते 

(Photo Credit: Instagram)

यावेळी रश्मिका अतिशय क्यूट दिसत होती 

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लाडक्या आजीबरोबर अदिती द्रविडचा ‘अंगारो’ गाण्यावर भन्नाट डान्स