(Photo: Screen Grab)
Jul 03, 2025
(Photo: Screen Grab)
रणबीर कपूर आणि यश अभिनीत रामायणचा पहिला टीझर प्रदर्शित. नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपटाच्या टीझरमध्ये तीन मिनिटांत काय दाखवले आहे ते महत्त्वाचे मुद्दे पाहूयात..
(Photo: Screen Grab)
चित्रपटात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत आहे. धनुष्य्यातून बाण सोडतानाचे आकर्षक दृश्य टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.
(Photo: Screen Grab)
साऊथ स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेत यश लक्ष वेधून घेत आहे.
(Photo: Screen Grab)
रणबीर आणि यश यांच्याशिवाय टीझरमध्ये साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत असल्याचे दाखवण्यात आले.
(Photo: Screen Grab)
चित्रपटाला संगीत ऑस्कर विजेते हान्स झिमर आणि ए.आर. रहमान यांनी दिले आहे.
(Photo: Screen Grab)
ऑस्कर विजेती कंपनी DNEG ने तयार केलेल्या प्रोमोमध्ये हॉलिवूडपटांसारखेच VFX चे दर्जेदार काम पाहायला मिळाले आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
तमन्ना भाटियाचा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्टायलिश लूक