अ‍ॅनिमल चित्रपटाने जगभरात  जमवला  ४५० कोटींचा गल्ला

Dec 06, 2023

Loksatta Live

 अ‍ॅनिमल चित्रपट भारतात 250 कोटी रुपयांचा टप्पा पार करणार आहे.

या चित्रपटाने जगभरात 450 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे

संजूनंतर आता अ‍ॅनिमल  रणबीरचा दुसरा सर्वात हिट चित्रपट ठरणार आहे.

अ‍ॅनिमलने जगभरात सर्वोत्कृष्ट  चित्रपट म्हणून पहिल्या आठवड्यात नाव कोरले आहे.

या चित्रपटाने चौथ्या दिवशी 40 कोटी रुपयांची कमाई केली 

 अ‍ॅनिमल चित्रपटाने जवान, पठाण आणि गदर 2 च्या पहिल्या सोमवारच्या कलेक्शनला मागे टाकले आहे.

पहिल्या आठवड्यात अ‍ॅनिमल चित्रपट आता जगभरात ५०० कोटींचा टप्पा सहज पार करू शकतो.