(Photo: Reshma shinde/Instagram)
Apr 12, 2026
(Photo: Reshma shinde/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे.
(Photo: Reshma shinde/Instagram)
रेश्मा सध्या तिच्या एका नवीन रीलमुळे चर्चेत आहे.
(Photo: Reshma shinde/Instagram)
नुकतेच तिने ‘गोमू संगतीनं’ या लोकप्रिय गाण्यावर एक सुंदर रील शेअर केली आहे.
(Photo: Reshma shinde/Instagram)
या व्हिडीओमध्ये रेश्माने नारिंगी रंगाची साडी परिधान केली आहे.
(Photo: Reshma shinde/Instagram)
या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: श्रुती मराठेची ‘ही’ हटके रील व्हिडीओ एकदा पाहाच; सौंदर्यावर चाहते फिदा