(Photo: Freepik)
Apr 26, 2025
(Photo: Rupali Bhosale / Instagram)
(Photo: Rupali Bhosale / Instagram)
अभिनेत्री 'आई कुठे काय करते' या मालिकेसाठी सतत चर्चेत असते.
(Photo: Rupali Bhosale / Instagram)
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये परिधान केली आहे डिझायनर साडी.
(Photo: Rupali Bhosale / Instagram)
रुपालीने या साडीवर बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
(Photo: Rupali Bhosale / Instagram)
रुपालीने या साडीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढले आहेत.
(Photo: Rupali Bhosale / Instagram)
या लूकवरील रुपालीचा बोल्ड मेकअप तिच्या लूकला अधिक उठावदार बनवत आहे.
(Photo: Rupali Bhosale / Instagram)
नाकातील नथीमुळे रुपालीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
अनघा अतुलची निळ्या साडीतील घायाळ करणारी ती अदा…
(Photo: Rupali Bhosale / Instagram)