(Photo: Rupali/Instagram)

Ganeshotsav 2025: नऊवारी साडीत रुपाली भोसलेचा साज

Aug 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मराठी अभिनेत्री रुपाली भोसले

(Photo: Rupali/Instagram)

गणेशोत्सव २०२५

'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५'निमित्त केलेला खास लूक

(Photo: Rupali/Instagram)

लूक

पिवळ्या रंगाच्या डिझायनर नऊवारी साडीतील लूक

(Photo: Rupali/Instagram)

रील

'जाने तू, जानूं मैं मेरी जान तू ही थी..' गाण्यावरील रील व्हिडीओ

(Photo: Rupali/Instagram)

आमंत्रण

"तुमचा आमचा, बाप्पा सर्वांचा..!! आग्रहाचं आमंत्रण आहे, नक्की यायचं!"

(Photo: Rupali/Instagram)

मालिका

लवकरच स्टार प्रवाहच्या 'लपंडाव' मालिकेत झळकणार

(Photo: Rupali/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: माधवी निमकरच्या स्टायलिश लूकची चर्चा