(Photo: Rutuja/Instagram)

‘बडी मुशकील’ गाण्यावर अभिनेत्रींची धमाकेदार रील

Dec 09, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Rutuja/Instagram)

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि आकांशा घाडगे

(Photo: Rutuja/Instagram)

या दोघींनी 'बडी मुशकील' गाण्यावर धमाकेदार डान्स रील बनवली आहे.

(Photo: Rutuja/Instagram)

या रीलमध्ये दोघींचा ताल, स्टाइल आणि एनर्जी फारच आकर्षक दिसत आहे.

(Photo: Rutuja/Instagram)

सोशल मीडियावर या रीलने लगेचच चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

(Photo: Rutuja/Instagram)

चाहत्यांनी या रीलवर भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.

(Photo: Rutuja/Instagram)

रीलच्या खाली शिवाली परब हिने कमेंट केली, "A tumhi reel kral te mala pan bolva ha"

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘ही’ आहे ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ, चुकीची वेळी पिणे ठरू शकते आरोग्यासाठी घातक