(Photo: Shivani/Instagram)

शिवानी बावकरचा ग्लॅमरस रेड कार्पेट लूक व्हायरल

Mar 15, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shivani/Instagram)

 मराठी अभिनेत्री शिवानी बावकर

(Photo: Shivani/Instagram)

‘साधी माणसं’ या मालिकेत ती ‘मीरा’ची भूमिका साकारत आहे.  

(Photo: Shivani/Instagram)

शिवानीने ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२६’साठी ग्लॅमरस लूक केला होता.

(Photo: Shivani/Instagram)

शिवानीने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता.

(Photo: Shivani/Instagram)

या गाऊनमध्ये शिवानी अगदी सिंड्रेलासारखी दिसत आहे.

(Photo: Shivani/Instagram)

‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून शिवानी घराघरांत पोहचली होती.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Photos: सोनाली आणि नेहाच्या ‘तिघी’ चित्रपटानिमित्त केलेल्या फोटोशूटची चर्चा!