(Photo: Shriya Pilgaonkar/Instagram)

Video: श्रिया पिळगांवकरचं हटके बर्थडे सेलिब्रेशन; व्हिडीओने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Apr 27, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shriya Pilgaonkar/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री श्रिया पिळगांवकरचा २५ एप्रिलला वाढदिवस झाला.

(Photo: Shriya Pilgaonkar/Instagram)

श्रिया दिग्गज कलाकार सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची कन्या आहे.

(Photo: Shriya Pilgaonkar/Instagram)

श्रियाने वाढदिवसाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(Photo: Shriya Pilgaonkar/Instagram)

पहा हा व्हिडीओ

(Photo: Shriya Pilgaonkar/Instagram)

श्रियाने मराठी-हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

(Photo: Shriya Pilgaonkar/Instagram)

तिच्या सहज अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ऐश्वर्या नारकर यांचा ‘वाचिंदम्मा’ गाण्यावर बहारदार डान्स!