(Photo: Komal/Instagram)

Ganeshotsav 2023: कोमल कुंभारचा खास व्हिडीओ

Sep 18, 2023

Loksatta Live

(Photo: Komal/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री कोमल कुंभार

(Photo: Komal/Instagram)

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

(Photo: Komal/Instagram)

इन्स्टाग्रामवर शेअर केला गणेशोत्सव विशेष व्हिडीओ

(Photo: Komal/Instagram)

'वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले.. आता तुझ्या आगमनाला काहीच क्षण उरले..' असं व्हिडीओला कॅप्शन

(Photo: Komal/Instagram)

व्हिडीओवर साक्षी गांधीची 'Wowwwww' अशी कमेंट

(Photo: Komal/Instagram)

गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

समृद्धी केळकरचा साडीतील सुंदर लूक