(Photo: Sai Tamhankar/Instagram)

Gulkand: "आय लव्ह यू सई", सईला काळ्या साडीत बघून चाहता क्लीन बोल्ड!

Apr 29, 2025

सुनिल लाटे

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

मराठमोळी सई आता अभिनय क्षेत्रातील मोठं नाव झाली आहे. ती मराठी, हिंदी चित्रपट तसेच वेब सिरीजमध्ये काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे.

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

गुलकंद

१ मे २०२५ रोजी तिचा गुलकंद हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

नवा लूक

सिनेमाच्या प्रमोशनसाठी केलेल्या लूकमध्ये काळ्या रंगाची प्रिंटेड साडी परिधान केली

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

दागिने

साडीतील लूकवर परिधान केला खास नेकलेस आणि कानातले

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

सौंदर्यावर भाळला चाहता

सईच्या मोहक सौंदर्यावर चाहता भाळून गेला आणि त्याने कमेंट करून, सईला 'आय लव्ह यू' बोलून टाकलं.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पांढऱ्या- सोनेरी साडीमध्ये मौनी रॉयचं मोहक सौंदर्य