(Photo: Uditaa/Instagram)
Jul 26, 2025
(Photo: Uditaa/Instagram)
(Photo: Uditaa/Instagram)
सैयाराचा दिग्दर्शक मोहित सुरीशी लग्न
(Photo: Uditaa/Instagram)
मोहितने पहिल्यांदा उदिताला तिच्या 'पाप' सिनेमाच्या पोस्टरवर पाहिलं होतं
(Photo: Uditaa/Instagram)
तेव्हाच त्याने मनाशी ठरवलं होतं की उदिताशी लग्न करायचं
(Photo: Uditaa/Instagram)
अभिनेत्री पूजा भट्टमुळे झाली पहिली भेट, तेव्हाच प्रेमाला सुरूवात. नंतर झेहर (मोहितचा पहिला चित्रपट) सिनेमात केलं एकमेकांसोबत काम
(Photo: Uditaa/Instagram)
मोहित सुरी आणि उदिताच्या नात्याला २० वर्ष झाली आहेत. मोहित आणि उदिता यांचे लग्न २०१३ मध्ये झाले. आज त्यांना देवी आणि कर्मा ही दोन मुले आहेत
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मृणाल ठाकूरचे मराठी चित्रपट माहितीयेत का?