सलमान खानचे हे आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडणार

Dec 27, 2023

Loksatta Live

'टायगर ३' नंतर सलमान खानचे अनेक मोठे चित्रपट येत आहेत.

सलमान खानचा 'बुल' हा चित्रपट येणार आहे जो मोठा हिट ठरू शकतो.

सलमान खानच्या 'दबंग'चा चौथा भागही येणार आहे, जो २०२५ मध्ये रिलीज होणार आहे.

सलमान खानचा 'प्रेम की शादी' हा चित्रपट येत आहे. हा चित्रपट देखील २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

किकचा पुढचा भाग देखील येत आहे आणि तो २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

'पठाण' आणि 'टायगर' एकत्रित चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

टायगर व्हर्सेस पठाण असे या चित्रपटाचे नाव आहे.

आज सलमान खानचा वाढदिवस असून तो ५८ वर्षांचा झाला