(Photo: Prapti/Instagram)

Video: प्राप्ती रेडकरचं काळ्या प्रिंटेड साडीतील सुंदर रील

Feb 05, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Prapti/Instagram)

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राप्ती रेडकर

(Photo: Prapti/Instagram)

सध्या झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत काम करतेय

(Photo: Prapti/Instagram)

इन्स्टाग्रामवर शेअर केला काळ्या साडीतील रील खास व्हिडीओ

(Photo: Prapti/Instagram)

मुंबईच्या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया परिसरात केले सुंदर फोटोशूट

(Photo: Prapti/Instagram)

तिच्या या काळ्या साडीवर कमळ आणि हत्तीची अतिशय सुंदर प्रिंट आहे

(Photo: Prapti/Instagram)

काळ्या साडीती लूकला तिने ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची जोड दिली आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: अमृता देशमुखच्या लेहेंग्यातील खास लूकची चर्चा