(Photo: Prapti/Instagram)

Diwali 2025: 'सावळ्याची जणू सावली'मधील अभिनेत्रीने मारला फराळावर ताव

Oct 21, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Prapti/Instagram)

मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकर

(Photo: Prapti/Instagram)

झी मराठीच्या 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत काम

(Photo: Prapti/Instagram)

या मालिकेत ती 'सावली'ची मुख्य भूमिका साकारतेय

(Photo: Prapti/Instagram)

'Happy Diwali' म्हणत इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो

(Photo: Prapti/Instagram)

दिवाळीनिमित्त परिधान केला लाल रंगाचा सुंदर कुर्ता

(Photo: Prapti/Instagram)

चकली, लाडू, शंकरपाळी, शेव, चिवडा आणि करंजी दिवाळी फराळावर मारला ताव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: मायरा वायकुळचा रॅम्पवॉक पाहिलात का?