(Photo: Bhagyashree/Instagram)

Video:'मला जाऊ दे..' गाण्यावर भाग्यश्री दळवीचा जबरदस्त डान्स

Jun 05, 2025

शृंखला नाईक

(Photo: Bhagyashree/Instagram)

मराठी अभिनेत्री भाग्यश्री दळवी

(Photo: Bhagyashree/Instagram)

मालिका

अनेक मराठी मालिकांमध्ये विविधांगी भूमिकेत झळकली

(Photo: Bhagyashree/Instagram)

काम

सध्या झी मराठीच्या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत काम

(Photo: Bhagyashree/Instagram)

डान्स

'मला जाऊ दे..' गाण्यावर केला जबरदस्त डान्स

(Photo: Bhagyashree/Instagram)

कॅप्शन

Let's Do It In Desi Style असे कॅप्शन देत शेअर केलेले रील

(Photo: Bhagyashree/Instagram)

लाइक्स

नेटकऱ्यांकडून फोटो आणि रील व्हिडीओवर लाइक्सचा वर्षाव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी अशी तयार होतेय ‘कावेरी’