अभिनेत्री अभिनेत्री सायंतनी घोष 

‘कुमकुम : एक प्यारा सा बंधन’ या मालिकेतून पदार्पण

 'तेरा यार हूं मै' या मालिकेत प्रमुख भूमिका

बऱ्याच काळापासून अनुग्रह तिवारीसोबत रिलेशनशिपमध्ये 

५ डिसेंबर रोजी लग्न 

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत 'मिस टू मिसेस' असं कॅप्शन दिले 

चाहतेकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव